खजूराचे सार

जय भगवति देवि नमो वरदे जय पापविनाशिनि बहुफलदे। जय शुम्भनिशुम्भकपालधरे प्रणमामि तु देवि नरार्तिहरे॥1॥ नवरात्री चा उत्सव म्हणजे उत्साहाला उधाण. घराघराप्रमाणे नवरात्रीच्या चालीरीती बदलतात. परंतु उपवास हा या सर्वांच्या केंद्र स्थानी असतोच. काहीजण उठता बसतां करतात, काहीजण एकादशी सारखा नऊ दिवस करतात, काहीजण भाजका फराळ करतात. उपवासाचे पदार्थ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा व…

पानगी

नमस्कार ! आपला सर्वांचा प्रतीसाद उत्साहवर्धक आहे, पण त्यामुळे जबाबदारीही वाढते आहे व त्याची मला विनम्र जाणीव आहे. आपल्या संवादाचे तीन अंक गोडाचे झाले म्हणून आता थोडा रूचीपालट करूयात. कोकण म्हटले की केळीची झाडे, माड, सुपारी, तांदूळ, फणस , आंबा व अश्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. माझे आजोळ जालगाव, दापोली. त्यामुळे दर मे महिना आजीकडे….

डाळिंब वडी

मागच्या डाळिंब पुराणात आम्ही तुम्हाला एक छायाचित्र देऊन ते काय असावे अस विचारल होतं. माझी वहिनी सौ संपदा पटवर्धन, पुणे यांनी त्याचा अचूक वेध घेतला आहे…. “डाळिंब वडी” दचकू नका ! ……….खरच सुरेख लागते. साहित्य २ वाट्या डाळिंबांचा रस पेढे ( गणपतीच्या प्रसादाचे उरले होते,) १५० ग्रॅम( खवा १०० ग्रॅम घेवू शकता) २ चमचे साय…

अनारकढी…एक नविन प्रयोग

खेडेगावात राहण्याचे काही फायदे असतात,दूधदूभतं, फळफळावळ, पालेभाज्या यांची रेलचेल असते व बय्राच वेळा त्यांचे भावही रास्त असतात. त्यातच अनिल ( आमचे हे ) डाॅक्टर आहेत, खेड्यापाड्यातील रूग्ण अजूनही डाॅक्टर बद्दल मनांत श्रध्दा बाळगून आहेत त्यामुळे आपल्या शेतातील पालेभाज्या, फळे, डाॅक्टर कडे येताना आवर्जून आणली व दिली जातात. अशीच परवा एका पेशंटने बरीच डाळिंबे आणुन दिली….

करंजी….गौरीसाठी

खमंगच्या माझ्या blog च्या पहिल्या लेखांकाला आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या ही गौरी चे आगमन झाले. तुळशी पासून ७ खडे आणायचे नाहीतर नदीवरून ( पाण्याच्या आसपास असेल तिथून ).पुर्वी आम्ही विठ्ठल मंदिरा जवळ रहात होतो तेव्हां चंद्रभागा जवळ होती , त्यामुळे ते जमत असे. माझी जाऊ माधुरी म्हणजे हौसेचा पाऊस…

संस्कार मोदकाचे

माहेरी आम्हा वैद्य मंडळींचा एकच गणपती असे व तो ही दीड दिवसांचा . आम्ही सर्व सख्खे-चुलत मिळून २५-३० जण बोरिवलीतील आमच्या मोठ्या घरी जमायचो . पहिल्या दिवशीच्या मोदकांच्या नैवेद्याचे नियोजन आमची मोठी काकू करायची . तिचा शब्द प्रमाण मानून आम्ही सर्व जण या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होत असू . १५ ते २० मोठे गुहागरी नारळ काका…