खमंगच्या माझ्या blog च्या पहिल्या लेखांकाला आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या ही गौरी चे आगमन झाले. तुळशी पासून ७ खडे आणायचे नाहीतर नदीवरून ( पाण्याच्या आसपास असेल तिथून ).पुर्वी आम्ही विठ्ठल मंदिरा जवळ रहात होतो तेव्हां चंद्रभागा जवळ होती , त्यामुळे ते जमत असे. माझी जाऊ माधुरी म्हणजे हौसेचा पाऊस…
लेखक: Shubhangi Joshi
संस्कार मोदकाचे
माहेरी आम्हा वैद्य मंडळींचा एकच गणपती असे व तो ही दीड दिवसांचा . आम्ही सर्व सख्खे-चुलत मिळून २५-३० जण बोरिवलीतील आमच्या मोठ्या घरी जमायचो . पहिल्या दिवशीच्या मोदकांच्या नैवेद्याचे नियोजन आमची मोठी काकू करायची . तिचा शब्द प्रमाण मानून आम्ही सर्व जण या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होत असू . १५ ते २० मोठे गुहागरी नारळ काका…