भवताली चाललेल्या पंचमहाभूताच्या खेळाने आदिमानव चकीत व्हायचा. त्यामुळे स्वाभावीकपणे या निसर्गतत्वांना देवत्व बहाल केले गेले. मग या देवांची पूजाअर्चा आणि नैवेद्य आला. निसर्गतत्वाकडून जे जे मिळते त्याचाच नैवेद्य निसर्ग देवाला दाखवायचा अशी एक समृध्द परंपरा निर्माण झाली. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी केल्या जाणाऱ्या मिश्र भाज्या हे याचेच प्रतिक आहे.गरगटा हा शब्द लग्न होवून पंढरपूरात…
Author: Shubhangi Joshi
जवसाची चटणी
जवस व जवसाची चटणी खाण्याचे फायदे – जवस हे एक वनस्पती-आधारित प्रकार आहे जे आरोग्यासाठी चांगली चरबी, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर पुरवते. हे पीक प्राचीन इजिप्त आणि चीन मधून आलेले आहे. आशियात खंडा मध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधात याचा वापर केला जातो.आजच्या काळात जवसाचे बी हे बियाणे, तेल, पावडर, गोळ्या, आणि पीठाच्या स्वरूपात मिळते. बद्धकोष्ठता, मधुमेह,…
बिमलाचे गोमंतकीय लोणचे
नुकतेच आम्ही गोव्यात गेलो होतो . तिथे आमचा मुक्काम सौ सुशांता व दत्ता नाईक यांच्या “ सांतेर “ या फार्म हाऊस वर होता . सांतेर म्हणजे वारूळ . वारूळ हे सृजनाचे सांस्कृतिक प्रतीक आहे . त्यांचे हे फार्म हाऊस अत्यंत निसर्गरम्य आहे . माड , पपनस , चाफा , फणस , रातआंबे , आंबा ,…
काळा मसाला
आज बर्याच दिवसांनी एक वेगळा विषय मांडते आहे. आज आपण आपल्या अनेक पाककृतींचा आत्मा असणारे “काळे तिखट” बनविणार आहोत सुरुवातीला यासंदर्भातल्या काही संकल्पना स्पष्ट करते.पदार्थांची चव, रुची किंवा स्वाद वाढविण्यासाठी आपण ज्या वनस्पती किंवा वनस्पतीजन्य पदार्थ घालतो ते म्हणजे “मसाले”. या मसाल्यात आपण मिरची घातली की ते होते “तिखट”. आणि मसाला कमी किंवा जास्त भाजला…
कच्या पपईची चटणी
तोंडीलावणी या मालिकेतली चौथी चटणी साहित्य कच्ची पपई अर्धी (साधारण दोन वाटी कीस होईल) दोन चमचे कच्चे तीळ दोन चमचे भरून कच्चे (न भाजलेले) दाणे दोन चमचे सुख्या खोबऱ्याचा कीस चवीनुसार मीठ, लिंबू, साखर कोथिंबीर व फोडणीसाठी तेल तीन ते चार मिरच्या कृती प्रथम पपईचे साल व बीया काढून पपईचा कीस बारीक कीसणीने करून घ्यायचा….
ओव्याच्या पानाची चटणी
जरा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची चटणी आहे ही. चवीला फारच मस्त लागते. भाजणीच्या वड्या बरोबर, मिश्रडाळीचे वडे, धिरडी या सोबत ही पातळ ओव्याची चटणी एकदम सही 😋👏👍साहित्य व कृती पाहूयात. साहित्य ओव्याची दहा ते बारा पाने स्वच्छ धुवून घ्यायची ओला नारळ खोवलेला १/२ वाटी तीन हिरव्या मिरच्या ( तुम्हाला चटणी जास्त तिखट हवी असल्यास मिरचीचे प्रमाण…
कोथिंबीर चिंचेची चटणी
मंडळी,चुरचुरीत व चवदार डावी बाजू आपण सध्या पाहत आहोत. या मालिकेतील दुसरा पदार्थ आज सादर करते आहे. साहित्य कोथिंबीर जूडी मोठी एक (साधारणतः दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी कोथिंबीर) मिरच्या पाउण ते अर्धा वाटी चिंच एक मोठा चमचा भरू (चिंचोके व शिरा काढलेली) जिरे अर्धा चमचा चवीनुसार मीठ तेल दोन चमचे (फोडणीचे साहित्य) कृती कोथिंबीर…
मिरचू, एक चुरचुरीत तोंडीलावणे
मंडळी,भारतीय किंवा महाराष्ट्रीयन स्वयंपाकात पानाच्या डाव्या बाजूचे एक वेगळेच महत्त्व आहे. अनंत प्रकारची लोणची, कोशिंबिरी, चटण्या यांची पानात डाव्या बाजूला रेलचेल असते. मुख्य पक्वान्नांची चव ही मंडळी द्विगुणित करतात. अगदी वर्षातले 365 दिवस रोज नवीन डावी बाजू करून घालता येईल इतकी कल्पक विविधता याबाबतीत आपल्याला आढळते. वर्षभराचे जाऊ द्या निदान एक आठवडा नवनवीन डावी बाजू…
बाजार आमटी
करोनाच्या सावटाखाली आलेली अजून एक आषाढी संपली. आषाढी म्हणजे विविध ठिकाणाहून येणाऱ्या पालख्या. नाशिक, नगर बाजूकडून येणाऱ्या पालख्या पंढरपुरात येताना करकंब नावाचे एक गाव लागते. द्राक्ष शेतीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या गावाची अजून एक खासियत आहे ती म्हणजे “बाजार आमटी”. पहिल्यांदा ऐकताना हे आमटीचे नाव काहीसे वेगळे वाटते. पाककृती साठी लागणारे पदार्थ सांगितल्यानंतर…
पिकलेल्या फणसाची भाजी
गरे घ्या गरे पोटाला बरे !!हे मंगळागौरीचे गाणे तुम्हाला माहितच आहे. या गऱ्या च्या कृती विविध पाककृती तुम्ही ऐकून असाल. सांदण, फणस बिस्कीट, साठं, तळलेले गरे, घारगे, ही त्याची काही उदाहरणे. कच्या फणसाची भाजी आपण करतोच पण पीकलेल्या गऱ्याची भाजी कधी खाल्ली आहेत का ?काल माझ्या मावशीने व रागीणी वहिनीने याची रेसिपी सांगितली. करायला सोपी…