मंडळी नमस्कार, रुक्मिणी मातेचे नवरात्र पंधरा दिवसांचे असते हे पहिल्या लेखात तुम्हाला सांगितले आहेच. त्यामुळे मातेची विविध रूपे सादर करण्याचे काही स्थानिक संकेत आहेत. त्याची पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी माहिती देते. चौथ्या माळेला बुधवार किंवा मंगळवार आल्यास रुक्मिणी माता कोल्हापूरच्या अंबाबाईचे रूप घेते नाहीतर तुळजाभवानीचे. पण या तिथीला रविवार आले असतील सरस्वतीचे रूप धारण करते. यावर्षी…
लेखक: Anil Joshi
वैभवशाली नवरात्र : माळ तिसरी
मंडळी, आजच्या या भागात आपण रुक्मिणी मातेचे तिसरे रूप पाहणार आहोत. हे रूप आहे कमलादेवीचे किंवा कमलजेचे. पोशाखाचे नाव कमलजा म्हणजे कमळपुष्पात विराजमान झालेली देवी. या कमलासनात ती मांडी घालून बसली आहे. थोडक्यात या अवताराला गायत्री अवतार असेही म्हणता येईल. प्रत्यक्षात रुक्मिणी मातेची मूर्ती ही उभी आहे. ही मूर्ती बसली असल्यासारखी दाखवणे आणि वस्त्रांचा वापर…
नवरात्र भाग २
मंडळी नमस्कार, नवरात्रोत्सवातील श्री रुक्मिणी मातेची विविध रूपे व त्या अनुषंगाने एखादी पाककृती आपण पाहत आहोत आजची ही दुसरी कडी. आज रुक्मिणी मातेने लमाणी , मारवाडी किंवा बंजारा पद्धतीचा पोशाख केलेला आहे. व त्या पोशाखाला साजेसे दागिने तिने परिधान केलेले आहेत.सुखळी माता असा गुजराती पद्धतीचा वेश का धारण करते त्याबद्दल परंपरेत काही अधिकृत उल्लेख किंवा…
वैभव संपन्न नवरात्र : १
लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः ।नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता॥२६॥विविध रत्नांनी मढविलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभांमधून जिला स्नान घातले आहे, अशी ती हातात कमळ घेतलेली, सर्व शुभ उपाधींनी युक्त लक्ष्मी नेहेमी माझ्या सदनात राहो.: श्री सूक्त पंढरपूर तीर्थक्षेत्राची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर क्षेत्राची अधिष्ठात्री देवता श्री विठ्ठल असे जरी समजले जात असले तरी…